अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा यशस्वी मिशननंतर पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरु

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे ‘अ‍ॅक्सिओम-4’ मिशन यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमसह पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरु केला आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास ते पृथ्वीवर दाखल होण्याची शक्यता आहे. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांचा ‘अ‍ॅक्सिओम-4’ (Axiom-4) मोहिमेचा यशस्वी समारोप झाल्यानंतर आता ते पृथ्वीवर परतण्यासाठी रवाना झाले आहेत. … Continue reading अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा यशस्वी मिशननंतर पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरु