22 कॅरेट सोन्याने पार केला 91 हजारांचा टप्पा; जाणून घ्या आजचे दर

15 जुलै 2025 रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 91,560 रुपये, 24 कॅरेटचा दर 99,890 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 74,920 रुपये आहे. दररोजचे सोन्याचे दर जाणून घ्या. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : भारतात आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. २२ कॅरेट सोन्याने ९१ हजार रुपयांचा … Continue reading 22 कॅरेट सोन्याने पार केला 91 हजारांचा टप्पा; जाणून घ्या आजचे दर