केडीएमसी रुग्णालयाबाहेर मृतदेह वाहण्यासाठी खाजगी ॲम्बुलन्स चालकांकडून दादागिरी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या केडीएमसी रुग्णालयाबाहेर खाजगी ॲम्बुलन्स चालकांकडून मृतदेह वाहण्यासाठी अवाजवी पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. . सायली मेमाणे कल्याण १५ जुलै २०२५ : Kalyan Ambulance Exploitation: मृतदेह वाहून पैसे उकळणाऱ्या खाजगी ॲम्बुलन्स चालकांची दादागिरी उघड कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) रुग्णालयाबाहेर एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या बाहेर … Continue reading केडीएमसी रुग्णालयाबाहेर मृतदेह वाहण्यासाठी खाजगी ॲम्बुलन्स चालकांकडून दादागिरी