महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये ‘कोड पिंक’ प्रणाली लागू; नवजात शिशू चोरी रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

महाराष्ट्र सरकारने नवजात शिशूंच्या चोरीस प्रतिबंध घालण्यासाठी ‘कोड पिंक’ अलर्ट प्रणाली सुरू केली आहे. २४x७ सीसीटीव्ही निगराणी, आपत्कालीन सुरक्षा प्रक्रिया आणि कर्मचारी प्रशिक्षण यांचा यात समावेश. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : नवजात शिशूंच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाने एक नवीन सुरक्षा प्रणाली ‘कोड पिंक’ राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये लागू केली … Continue reading महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये ‘कोड पिंक’ प्रणाली लागू; नवजात शिशू चोरी रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल