साळुंखे विहार रोडवरील अतिक्रमणावर PMC ची कारवाई; ६,७०० चौरस फुट जागा मुक्त

पुणे महानगरपालिकेने साळुंखे विहार रोड ते कौसर बाग मशिदपर्यंतच्या भागातील अतिक्रमण हटवले. हातगाड्या, फळभाज्यांचे स्टॉल, लोखंडी काउंटरसह ६,७०० चौ.फुट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : पुणे : वानवडीतील साळुंखे विहार रोडवरील अतिक्रमणांवर मनपाची कारवाई; ६,७०० चौ.फूट जागा मोकळी पुणे : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज (सोमवार) वानवडीतील साळुंखे विहार रोड … Continue reading साळुंखे विहार रोडवरील अतिक्रमणावर PMC ची कारवाई; ६,७०० चौरस फुट जागा मुक्त