मुंबई विमानतळावर ६२ कोटींचे कोकेन जप्त; ओरिओ बॉक्समध्ये लपवून दोहाहून आणलेले ड्रग्स DRI ने पकडले

मुंबई विमानतळावर दोहावरून आलेल्या महिलेच्या ताब्यातून ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट बॉक्समध्ये लपवलेले ₹६२.६ कोटींचे ६.२ किलो कोकेन DRI ने जप्त केले. NDPS कायद्यानुसार कारवाई; ड्रग्स नेटवर्कच्या तपासाला गती. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : 🟪 मुंबई : दोहा वरून आलेल्या महिलेकडे ६२ कोटींचा कोकेन साठा; ओरिओ बिस्किटांच्या बॉक्समध्ये छुपवलेली ड्रग्स जप्त मुंबई : छत्रपती … Continue reading मुंबई विमानतळावर ६२ कोटींचे कोकेन जप्त; ओरिओ बॉक्समध्ये लपवून दोहाहून आणलेले ड्रग्स DRI ने पकडले