आषाढी वारी 2025: माऊलींच्या परतीच्या वारीला नीरा नदीत स्नानाने सुरुवात, वारकऱ्यांना स्पर्शदर्शनाचा लाभ

आषाढी वारीनंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा परतीचा प्रवास नीरा नदीत स्नानाने सुरू झाला. यंदा वारकऱ्यांना पादुकांचे स्पर्शदर्शन देण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली, भक्तांमध्ये आनंदाची लाट. सायली मेमाणे नीरा (पुणे)१६ जुलै २०२५ :– संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास आज पुणे जिल्ह्यातील नीरा येथे पोहोचला. पारंपरिक परंपरेनुसार माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आलं आणि … Continue reading आषाढी वारी 2025: माऊलींच्या परतीच्या वारीला नीरा नदीत स्नानाने सुरुवात, वारकऱ्यांना स्पर्शदर्शनाचा लाभ