पुणे : कोंढवा येथे तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; ७ आरोपी व २ विधीसंघर्षग्रस्त बालक १२ तासांत अटकेत

कोंढवा परिसरात पुर्व वैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करणाऱ्या टोळीतील ७ आरोपी आणि २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना कोंढवा पोलिसांनी १२ तासांत अटक केली. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे १६ जुलै २०२५ : पुणे – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळनगर चौक एसबीआय कॉर्नर येथे ११ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारास, पुर्व वैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा … Continue reading पुणे : कोंढवा येथे तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; ७ आरोपी व २ विधीसंघर्षग्रस्त बालक १२ तासांत अटकेत