पुणे : येवलेवाडी-कोंढवा-देक्कन जिमखाना दरम्यान PMPML ची नवीन बस सेवा सुरू

कोंढवा परिसराला मध्य पुण्याशी जोडणारी PMPML बस क्रमांक 101 सेवा सुरू; स्थानिक नागरिक, कामगार आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : पुणे शहरातील कोंढवा परिसरातील रहिवाशांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या सार्वजनिक वाहतुकीच्या मागणीला अखेर यश आले आहे. येवलेवाडी येथून देक्कन जिमखाना दरम्यान PMPML बस सेवा क्रमांक 101 सुरू करण्यात आली … Continue reading पुणे : येवलेवाडी-कोंढवा-देक्कन जिमखाना दरम्यान PMPML ची नवीन बस सेवा सुरू