मराठा समाजाच्या सोलापूर बैठकीत राडा; जन्मेजयराजे भोसले यांच्या समर्थकांनी वकिलाला मारहाण
सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत जन्मेजयराजे भोसले यांच्याबद्दल वक्तव्यावरून गोंधळ; पंढरपूरच्या वकिलाला समर्थकांनी मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गैरसमजामुळे तणाव वाढला. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : सोलापूर – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत बोलताना पंढरपूरचे वकील रोहित … Continue reading मराठा समाजाच्या सोलापूर बैठकीत राडा; जन्मेजयराजे भोसले यांच्या समर्थकांनी वकिलाला मारहाण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed