पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ; केंद्रावर 1 मिनिट उशीराने विद्यार्थी नापास

पुण्यात आरोग्य विभागाच्या ऑनलाईन परीक्षेत केवळ 1 मिनिट उशीर झाल्याने काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने पालकांमध्ये संताप; केंद्रावर धक्काबुक्कीचे व्हिडिओ व्हायरल. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : पुणे – मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर अचानक गोंधळ उडाला कारण काही विद्यार्थ्यांना १ मिनिट उशीरामुळे परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. हे प्रकार हडपसर परिसरातील रामटेकडीजवळील … Continue reading पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ; केंद्रावर 1 मिनिट उशीराने विद्यार्थी नापास