रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी २५% सवलतीत उपलब्ध; अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा

मराठी संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी रवींद्र नाट्य मंदिर आता २५ टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे. ही सवलत बालनाट्यांसाठीही लागू असून वर्षभर निवडक सत्रांमध्ये लाभ घेता येणार. सायली मेमाणे मुंबई १६ जुलै २०२५ :: मराठी संगीत रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर मराठी संगीत नाटकांसाठी आता २५ टक्के सवलतीत … Continue reading रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी २५% सवलतीत उपलब्ध; अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा