हायकोर्टाचा निर्णय: दादरचा हेरिटेज कबुतरखाना राहणार कायम; बीएमसीला कारवाई न करण्याचे निर्देश

दादरच्या कबुतरखान्यावरून वाद; हायकोर्टाने पक्षीप्रेमींच्या मागण्या फेटाळल्या. आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा मानत कबुतरांना खाण्याची परवानगी नाकारली, मात्र हेरिटेज कबुतरखान्यावर कारवाई थांबवण्याचे निर्देश बीएमसीला. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : मुंबई, १६ जुलै २०२५ : मुंबईच्या दादर परिसरातील हेरिटेज कबुतरखान्यावर कारवाई करण्यासंदर्भातील वाद आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पक्षीप्रेमींनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी … Continue reading हायकोर्टाचा निर्णय: दादरचा हेरिटेज कबुतरखाना राहणार कायम; बीएमसीला कारवाई न करण्याचे निर्देश