पुण्यातून ट्रेनिंगला निघालेला जवान फरझीन गफूर रहस्यमयरित्या बेपत्ता; बरेलीजवळ अखेरचे लोकेशन

AFMC पुणेतील नर्सिंग असिस्टंट फरझीन गफूर ट्रेनिंगसाठी बरेलीला निघाल्यानंतर अचानक बेपत्ता. पत्नीशी शेवटचं बोलणं रात्री 10:30 ला. मोबाईल लोकेशन इज्जतनगर स्टेशनजवळ; गुन्हा दाखल, शोध सुरु. सायली मेमाणे पुणे १६ जुलै २०२५ : पुणे : पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC) येथे नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत असलेले आणि मूळ केरळमधील गुरुवायूरचे रहिवासी असलेले जवान फरझीन गफूर … Continue reading पुण्यातून ट्रेनिंगला निघालेला जवान फरझीन गफूर रहस्यमयरित्या बेपत्ता; बरेलीजवळ अखेरचे लोकेशन