मुख्यमंत्री फडणवीस यांचं अंबादास दानवेवर भाष्य: एस.टी. ड्रायव्हरचा मुलगा ते विरोधी पक्षनेता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना लोकशाहीतील प्रेरणादायक उदाहरण म्हटलं. त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील राजकीय हातभार लावण्याचं सुचवलं. संपूर्ण वृत्त येथे वाचा. सायली मेमाणे मुंबई १७ जुलै २०२५ : मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक घडामोडींनी राजकीय रंग भरला आहे. याच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading मुख्यमंत्री फडणवीस यांचं अंबादास दानवेवर भाष्य: एस.टी. ड्रायव्हरचा मुलगा ते विरोधी पक्षनेता