शिर्डी व पुरंदर विमानतळ प्रकल्पांना गती; देवेंद्र फडणवीस व अजित पवारांची उच्चस्तरीय बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी व पुरंदर विमानतळ प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. पायाभूत सुविधा, जमीन संपादन व कामाच्या गतीवर भर देत लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सायली मेमाणे मुंबई, १८ जुलै २०२५ : पुणे : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची शिर्डी व पुरंदर विमानतळ प्रकल्पांची आढावा बैठक; कामांना गती … Continue reading शिर्डी व पुरंदर विमानतळ प्रकल्पांना गती; देवेंद्र फडणवीस व अजित पवारांची उच्चस्तरीय बैठक