मुंबईच्या ‘वन राणी’ टॉय ट्रेनची नव्या रूपात पुनरागमन; व्हिस्टाडोम कोचेस आणि बॅटरीवर चालणारी प्रणाली

चार वर्षांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा सुरू झाली आहे. नव्या व्हिस्टाडोम कोचेस, पारदर्शक छतं, आणि बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक प्रणालीसह पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार. सायली मेमाणे पुणे १८ जुलै २०२५ : मुंबई : चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) लोकप्रिय ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली असून, … Continue reading मुंबईच्या ‘वन राणी’ टॉय ट्रेनची नव्या रूपात पुनरागमन; व्हिस्टाडोम कोचेस आणि बॅटरीवर चालणारी प्रणाली