सहकारी संस्थांसाठी आनंदाची बातमी; राज्य पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली

महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना राज्य सहकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्यामुळे अधिक अर्ज येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सायली मेमाणे पुणे १८ जुलै २०२५ : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सहकार विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट … Continue reading सहकारी संस्थांसाठी आनंदाची बातमी; राज्य पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली