एकनाथ शिंदे : झोपडपट्टीमुक्त मुंबईची दिशा, परवडणाऱ्या घरांसाठी 35 लाख गृहप्रकल्पांची घोषणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मुंबईचा कायापालट, धारावी पुनर्विकास, गिरणी कामगारांचे घर, व 35 लाख परवडणाऱ्या घरांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सादर केला. सायली मेमाणे पुणे १८ जुलै २०२५ : मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार ठोस पावले उचलत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, झोपडपट्टीमुक्त मुंबई, धारावीचा पुनर्विकास, गिरणी कामगारांचे … Continue reading एकनाथ शिंदे : झोपडपट्टीमुक्त मुंबईची दिशा, परवडणाऱ्या घरांसाठी 35 लाख गृहप्रकल्पांची घोषणा