लोहगाव विमानतळावर कॅब बुकिंग रद्द करणाऱ्या चालकांना ‘नो एन्ट्री’; एरोमॉल प्रशासनाची कारवाई

लोहगाव विमानतळावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एरोमॉल प्रशासनाचा मोठा निर्णय. बुकिंग रद्द करणाऱ्या कॅब चालकांना परिसरात प्रवेशबंदी; दंडात्मक कारवाई होणार. सायली मेमाणे पुणे १८ जुलै २०२५ : पुणे येथील लोहगाव विमानतळावर प्रवासी उतरल्यावर कॅब बुक करत असताना अनेक चालक प्रवाशांचे बुकिंग जर अंतर कमी असेल तर रद्द करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या … Continue reading लोहगाव विमानतळावर कॅब बुकिंग रद्द करणाऱ्या चालकांना ‘नो एन्ट्री’; एरोमॉल प्रशासनाची कारवाई