सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई: तीन पिस्तूल, तीन काडतुसे जप्त; चार आरोपी ताब्यात

पुणेतील सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त केली असून चार आरोपींना अटक करण्यात आले आहे. यामध्ये दोन विधीसंघर्षित बालकांचाही समावेश आहे. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे १८ जुलै २०२५ : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने एका मोठ्या कारवाईत रेकॉर्डवरील दोन विधीसंघर्षित बालकांकडून व दोन आरोपींकडून तीन पिस्तूल … Continue reading सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई: तीन पिस्तूल, तीन काडतुसे जप्त; चार आरोपी ताब्यात