पुणे : हिंजवडीतील पुलावमध्ये मृत झुरळ आढळले; एफडीएकडून कारवाई अद्याप बाकी

हिंजवडीच्या बर्ड व्हॅली रेस्टॉरंटमधून मागवलेल्या पुलावमध्ये मृत झुरळ आढळल्याची घटना पुण्यात उघडकीस. ग्राहकाला उलट्या; एफडीएकडून अद्याप कारवाई नाही. सायली मेमाणे पुणे १८ जुलै २०२५ : पुण्यातील हॉटेलमधील अन्न सुरक्षा नियमांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे पुन्हा एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. हिंजवडीतील बर्ड व्हॅली रेस्टॉरंटमधून मागवलेल्या पुलावमध्ये एका ग्राहकाला मृत झुरळ सापडल्याची घटना घडली आहे. पुलाव … Continue reading पुणे : हिंजवडीतील पुलावमध्ये मृत झुरळ आढळले; एफडीएकडून कारवाई अद्याप बाकी