पुण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला एक वर्षानंतर अटक

पुण्यात २०२४ साली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी फरार असलेला संदीप वरक याला गुन्हे शाखा युनिट-४ ने विमाननगर येथून अटक केली. पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे १८ जुलै २०२५ : पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२४ साली घडलेल्या अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर एक वर्षानंतर … Continue reading पुण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला एक वर्षानंतर अटक