२४ तासांत अटक! लोणावळ्यात महिलेवर बलात्कार करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे ग्रामीणच्या लोणावळा परिसरात ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या अनोळखी आरोपीला फक्त २४ तासांत अटक. गुन्हा दाखल, तपास सुरू. पुणे १८ जुलै २०२५ : पुणे ग्रामीणमधील लोणावळा परिसरात एका ३३ वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस केवळ २४ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही गंभीर घटना १५ जुलै २०२५ रोजी ठाकुरसाई गावात … Continue reading २४ तासांत अटक! लोणावळ्यात महिलेवर बलात्कार करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात