धुळे : मोबाईल हॅकिंगच्या भीतीने बी.फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलीस तपास सुरु

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याने मोबाईल हॅकिंगच्या भीतीने आत्महत्या केली. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ताजपूरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील सनेर कुटुंबातील एकुलता एक मुलगा, बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर या 20 वर्षीय बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, … Continue reading धुळे : मोबाईल हॅकिंगच्या भीतीने बी.फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलीस तपास सुरु