पुण्यात क्लास वन अधिकाऱ्याचा विकृत प्रकार – पत्नीचे बाथरूम व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्यात कैद करून धमकी

पुण्यात एका क्लास वन अधिकाऱ्याने पत्नीचे बाथरूममधील व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याने शूट करून व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका क्लास वन अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या खाजगी जीवनात घुसखोरी करत विकृतीचा कळस गाठला. पीडित पत्नी देखील … Continue reading पुण्यात क्लास वन अधिकाऱ्याचा विकृत प्रकार – पत्नीचे बाथरूम व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्यात कैद करून धमकी