कसारा स्थानकाजवळ लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

कसारा स्थानकाजवळ रविवारी रात्री लोकल ट्रेनवर दरड कोसळून दोन प्रवासी जखमी झाले. पावसामुळे दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज; प्रशासनाकडून तत्काळ मदत कार्य. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : कसारा स्थानकाजवळ रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनवर टेकडीवरून दरड कोसळली. ही घटना ६ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता … Continue reading कसारा स्थानकाजवळ लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी