Thane Water Cut: ठाण्यात २५ जुलैला पाणीकपात; TMC ने दिला अलर्ट, २४ तास पाणीपुरवठा बंद

TMC ने २५ जुलै रोजी ठाण्यात पाणीकपात जाहीर केली आहे. घोडबंदर रोड, पाटलीपाडा, बाळकुमसह अनेक भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना ठाणे महानगरपालिकेने जारी केली आहे. येत्या २५ जुलै रोजी ठाण्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद … Continue reading Thane Water Cut: ठाण्यात २५ जुलैला पाणीकपात; TMC ने दिला अलर्ट, २४ तास पाणीपुरवठा बंद