भाटघर धरणाचे पाणी झाले हिरवे; स्थानिकांत चिंता, प्रशासनाकडून जलतपासणीचे आदेश

पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणातील पाण्याचा रंग हिरवागार झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवत तातडीचे आदेश दिले आहेत. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या येसाजी कंक जलाशय अर्थात भाटघर धरणात अचानकपणे पाण्याचा रंग हिरवागार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेषतः धरणाच्या बॅकवॉटर भागात संगमनेर, … Continue reading भाटघर धरणाचे पाणी झाले हिरवे; स्थानिकांत चिंता, प्रशासनाकडून जलतपासणीचे आदेश