दगडूशेठ मंदिरातील ‘कापडी पिशवी यंत्र’ बिघडले; उद्घाटनाच्या थाटातच राहिला ‘प्लास्टिकला पर्याय’ उपक्रम

पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात लावलेले कापडी कापडी वेंडिंग मशीन उद्घाटनानंतर काहीच दिवसांत बिघडले. पर्यावरणपूरक उपक्रमाची दुर्दशा, नागरिकांचा हिरमोड, आणि प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात काही दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून ‘कापडी पिशवी वेंडिंग मशीन’ बसवण्यात आले होते. ‘प्लास्टिकला पर्याय’ या संकल्पनेखाली मोठ्या थाटात झालेल्या … Continue reading दगडूशेठ मंदिरातील ‘कापडी पिशवी यंत्र’ बिघडले; उद्घाटनाच्या थाटातच राहिला ‘प्लास्टिकला पर्याय’ उपक्रम