माथेरानमध्ये पर्यटन बिघडले; पोलिसांच्या कारवाईमुळे पर्यटक अडकले, वाहतूक सेवा ठप्प
माथेरानमध्ये पोलिसांनी बेफिकीर टॅक्सी चालकांवर कारवाई केल्याने रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक अडकले. . पर्यटकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : माथेरान : महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान येथे रविवारी मोठा गोंधळ उडाला. पावसाळ्याच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी टॅक्सी चालकांविरोधात कारवाई केली. मात्र यामुळे शिस्त निर्माण होण्याऐवजी पर्यटकांना मोठ्या … Continue reading माथेरानमध्ये पर्यटन बिघडले; पोलिसांच्या कारवाईमुळे पर्यटक अडकले, वाहतूक सेवा ठप्प
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed