तिसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी कट रचून केली दुसरीत शिकणाऱ्या अजयची हत्या – शाळेतील वादांतून धक्कादायक घटना

जालना जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत तिसरीत शिकणाऱ्या दोन मुलांनी कट रचून दुसरीत शिकणाऱ्या अजयची गळा दाबून हत्या केली; पोलिस तपासात कबूलात. वाचकांच्या भल्यार्थ माहिती. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये एका दुसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाची तिसरीत शिकणाऱ्या मित्रांनी हत्या केली, अशी धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. गणपती इंग्रजी … Continue reading तिसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी कट रचून केली दुसरीत शिकणाऱ्या अजयची हत्या – शाळेतील वादांतून धक्कादायक घटना