पुणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव; प्रशासन अॅक्शन मोडवर, लसीकरण व उपाययोजना जोरात
पुणे जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा सौम्य प्रादुर्भाव आढळल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी लसीकरण, जैवसुरक्षा व त्वरित औषधोपचार यावर भर दिला. सध्या ३०० हून अधिक जनावरांवर उपचार सुरू आहेत. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा सौम्य प्रादुर्भाव आढळल्याने जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर गेले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित … Continue reading पुणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव; प्रशासन अॅक्शन मोडवर, लसीकरण व उपाययोजना जोरात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed