हिंजवडी परिसरात विकास कामांना गती: मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर MIDC व PMRDAकडून तातडीची कार्यवाही सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार MIDC आणि PMRDAने हिंजवडी परिसरातील समस्यांवर कार्यवाही सुरू केली. दर १५ दिवसांनी आढावा घेतला जाणार आहे. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील बैठकीत दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतर हिंजवडी परिसरातील नागरी समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास … Continue reading हिंजवडी परिसरात विकास कामांना गती: मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर MIDC व PMRDAकडून तातडीची कार्यवाही सुरू