पिंपरी-चिंचवडमध्ये शिस्तीचा बडगा! आयुक्त शेखर सिंह यांचा लेटलतिफ अधिकाऱ्यांना इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारले. कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचा इशारा दिला आहे. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनात वेळेचे पालन न करणाऱ्या आणि कार्यालयात वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या बैठकीत अनेक अधिकारी … Continue reading पिंपरी-चिंचवडमध्ये शिस्तीचा बडगा! आयुक्त शेखर सिंह यांचा लेटलतिफ अधिकाऱ्यांना इशारा