हिंजवडीमध्ये PMRDA ची मोठी कारवाई: १६६ अतिक्रमण हटवली, वाहतुकीला दिलासा

PMRDA कडून हिंजवडी, माण व मारुंजी परिसरातील १६६ अतिक्रमण हटवण्याची कारवाई; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम गतिमान. पुणे २३ जुलै २०२५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून हिंजवडी आणि परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या १५ दिवसांत १६६ अतिक्रमणांवर कारवाई करून ती हटवण्यात … Continue reading हिंजवडीमध्ये PMRDA ची मोठी कारवाई: १६६ अतिक्रमण हटवली, वाहतुकीला दिलासा