नागपुरात ओबीसी मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून विनयभंग

नागपुरात ओबीसी मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून विनयभंग केल्याच्या घटनेनंतर सुरक्षेचे प्रश्न उभे; पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली आहे. सायली मेमाणे नागपुर २३ जुलै २०२५ : नागपुरात ओबीसी वर्गातील मुलींच्या सरकारी हॉस्टेलमध्ये भिंतीवरून घुसलेल्या दोन अज्ञात व्यक्तीनी एका विद्यार्थिनीवर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, पुन्हा एकदा मुलीच्या सुरक्षेची समस्या अहोरात्र चर्चेत आली आहे. स्थानिक एमआयडीसी … Continue reading नागपुरात ओबीसी मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून विनयभंग