धनकवडी, पुणे गुंडांच्या हल्ल्याने 25 वाहने फोडली, परिसरात भीतीचे वातावरण

पुण्यातील धनकवडी परिसरात मध्यरात्री तीन जणांच्या टोळक्याने 20 ते 25 वाहने फोडल्याची घटना घडली. ऑटो रिक्षा, कार, स्कूल बसची तोडफोड झाली असून दोघांना मारहाणही करण्यात आली. पोलिसांचा तपास सुरू आहे. सायली मेमाणे पुणे २३ जुलै २०२५ : पुणे शहर पुन्हा एकदा गुंडगिरीच्या छायेत झाकले गेले आहे. धनकवडी परिसरात मध्यरात्री साडेएकच्या सुमारास एका टोळक्याने 20 ते … Continue reading धनकवडी, पुणे गुंडांच्या हल्ल्याने 25 वाहने फोडली, परिसरात भीतीचे वातावरण