चाकण औद्योगिक पट्टा धोक्यात; पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, उद्योग आणि नागरीकांचे सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी

महत्त्वपूर्ण महसूल देणारा चाकण औद्योगिक पट्टा रस्त्यांची दुर्दशा, वाहतुकीची समस्या आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे संकटात. उद्योग समूह आणि HR संघटना एकत्र येऊन सरकारकडे जबाबदारी आणि तातडीच्या उपायांची मागणी करत आहेत. पुणे २३ जुलै २०२५ :चाकण औद्योगिक पट्टा धोक्यात; पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, उद्योग आणि नागरीक आक्रमक चाकण – देशातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि महसूल उत्पन्न करणारा … Continue reading चाकण औद्योगिक पट्टा धोक्यात; पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, उद्योग आणि नागरीकांचे सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी