मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला सुप्रीम कोर्टात आव्हान

मुंबई ७/११ लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात महाराष्ट्र सरकार आणि ATS ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण: आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मुंबईतील २००६ मधील ७/११ लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने … Continue reading मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला सुप्रीम कोर्टात आव्हान