पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री सक्तीच्या रजेवर; ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचा आरोप

पंढरपूर आषाढी वारीमध्ये दर्शन रांगेतील शेड आणि बॅरिगेटिंगसाठी ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचा आरोप मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यावर; समितीकडून सखोल चौकशी सुरू, श्रोत्री सक्तीच्या रजेवर. सायली मेमाणे पुणे पंढरपूर २४ जुलै २०२५ :आषाढी वारीदरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन रांगेसाठी करण्यात आलेल्या शेड आणि बॅरिगेटिंगच्या कामांमध्ये घोटाळ्याचा आरोप आता अधिकच गंभीर वळण घेत आहे. मंदिर … Continue reading पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री सक्तीच्या रजेवर; ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचा आरोप