मुंबई : अल्पवयीन विद्यार्थ्याशी संबंध प्रकरणी अटक झालेल्या शिक्षिकेला जामीन

मुंबईतील एका शाळेतील शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्याशी कथित लैंगिक संबंध प्रकरणी POCSO न्यायालयाने जामीन दिला आहे. कोर्टाने तिच्या राजीनाम्यानंतर झालेला ‘संमतीने संबंध’ आणि BNSS अंतर्गत झालेल्या प्रक्रियात्मक त्रुटींचा उल्लेख केला. सायली मेमाणे मुंबई २४ जुलै २०२५ : मुंबईतल्या एका नामांकित शाळेत ११वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी कथित लैंगिक संबंध ठेवण्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या ३० वर्षीय शिक्षिकेला विशेष POCSO … Continue reading मुंबई : अल्पवयीन विद्यार्थ्याशी संबंध प्रकरणी अटक झालेल्या शिक्षिकेला जामीन