कोल्हापूर महापालिकेत ८५ लाखांचा ठेकेदार घोटाळा, बनावट सह्यांनी उचललं बोगस बिल

कोल्हापूर महापालिकेत ठेकेदाराने खोट्या सह्यांच्या आधारे ८५ लाखांचं बिल उचलल्याचा प्रकार उघड. सत्यजित कदम यांनी केला घोटाळ्याचा पर्दाफाश. चौकशी सुरू, गुन्हा मात्र अद्याप दाखल नाही.सायली मेमाणे कोल्हापूर २४ जुलै २०२५ : कोल्हापूर महापालिकेला ठेकेदाराचा ८५ लाखांचा चुना: बनावट सह्यांनी बोगस बिलांची उचल कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या विकासकामात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, एका ठेकेदाराने प्रत्यक्ष काम न … Continue reading कोल्हापूर महापालिकेत ८५ लाखांचा ठेकेदार घोटाळा, बनावट सह्यांनी उचललं बोगस बिल