भारतीय रेल्वेने बदलले इमर्जन्सी कोटा नियम सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार तातडीच्या तिकिटात सुलभता

इंडियन रेल्वेने इमर्जन्सी कोटा (EQ) तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम जारी केले आहेत. आता EQ अर्ज आगाऊ करणे बंधनकारक असून, सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रवास अधिक पारदर्शक व सोयीस्कर होणार आहे. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : रेल्वेने इमर्जन्सी कोटा (EQ) बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल केले असून, प्रवाशांना ठराविक वेळेपूर्वी अर्ज सादर करणे आता अनिवार्य झाले आहे. … Continue reading भारतीय रेल्वेने बदलले इमर्जन्सी कोटा नियम सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार तातडीच्या तिकिटात सुलभता