मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा कहर; 26 जुलैला 4.67 मीटर भरती, रेड अलर्ट जारी
मुंबई व कोकणात 24 ते 27 जुलैदरम्यान उंच लाटांसह मुसळधार पावसाचा इशारा; नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी रेड व ऑरेंज अलर्ट. समुद्रकिनारी जाण्यास बंदी, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाने … Continue reading मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा कहर; 26 जुलैला 4.67 मीटर भरती, रेड अलर्ट जारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed