मुंबईत अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा करणाऱ्या वाहनांवर पोलिस कारवाई; आयुक्त गगराणी यांचा इशारा

मुंबईत आग लागल्यावर वेळेवर पोहोचू न शकणाऱ्या अग्निशमन गाड्यांमुळे जीवितहानी होऊ शकते. आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट निर्देश दिले की अडथळा करणाऱ्या वाहनधारकांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली जाईल. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई; आयुक्त भूषण गगराणी यांचा कडक इशारा. मुंबईत सतत वाढत चाललेली आग लागण्याच्या घटना, … Continue reading मुंबईत अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा करणाऱ्या वाहनांवर पोलिस कारवाई; आयुक्त गगराणी यांचा इशारा