जलजीवन मिशन घोटाळा: सांगलीतील कंत्राटदाराची आत्महत्या, ३५ हजार कोटींची थकबाकी सरकारकडून
जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या सांगलीतील हर्षल पाटील या कंत्राटदाराने थकलेल्या बिलांमुळे आत्महत्या केली. सरकारकडून तब्बल ३५,००० कोटींची थकबाकी उघड; राज्यभरातील कंत्राटदार संकटात. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेतून अनेक गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, सरकारच्या थकबाकीमुळे ही योजना आता कंत्राटदारांसाठी जीवघेणी ठरत आहे. सांगलीतील हर्षल … Continue reading जलजीवन मिशन घोटाळा: सांगलीतील कंत्राटदाराची आत्महत्या, ३५ हजार कोटींची थकबाकी सरकारकडून
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed