पुणे : बिलात १० रुपये कमी दिल्यामुळे ग्राहकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तीन बार कर्मचाऱ्यांवर गुन्हा

पुण्यातील चैतन्य बारमध्ये बिलाच्या वादातून ग्राहकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना. तीन बार कर्मचाऱ्यांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. सायली मेमाणे पुणे २४ जुलै २०२५ : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या नवले पुलाजवळील चैतन्य बारमध्ये एका तरुण ग्राहकावर गंभीर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या बिलात केवळ दहा रुपये कमी दिल्याचा राग … Continue reading पुणे : बिलात १० रुपये कमी दिल्यामुळे ग्राहकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तीन बार कर्मचाऱ्यांवर गुन्हा