पिंपरी-चिंचवडमध्ये ३४ हजार मालमत्ताधारकांकडून एकदाही मालमत्ता कर नाही! महापालिकेची जप्ती कारवाई

पिंपरी-चिंचवडमधील ३४ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी एकदाही कर भरलेला नाही. महापालिकेने आता त्यांच्या मोटार, टीव्ही, फ्रिजसारख्या जंगम मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी कर भरल्यास मिळणार ४% सवलत. सायली मेमाणे पिंपरी चिंचवड,२५ जुलै २०२५ : – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. शहरात … Continue reading पिंपरी-चिंचवडमध्ये ३४ हजार मालमत्ताधारकांकडून एकदाही मालमत्ता कर नाही! महापालिकेची जप्ती कारवाई