मुंबईहून गोव्याकडे कारसह रेल्वे प्रवास; भारतातील पहिली फेरी ट्रेन गणेशोत्सवाआधी सुरू

कोकण रेल्वे भारतातील पहिली कार फेरी ट्रेन कोलाड ते वेरणा सुरू करत आहे. गणेशोत्सवाआधी सुरू होणारी ही सेवा फक्त १२ तासांत प्रवास पूर्ण करणार असून, कारसह प्रवास अधिक सोपा आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. सायली मेमाणे पुणे २५ जुलै २०२५ : मुंबईहून गोव्याकडे कारसह प्रवास आता सोपा; गणेशोत्सवापूर्वी देशातील पहिली फेरी ट्रेन सुरू गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात … Continue reading मुंबईहून गोव्याकडे कारसह रेल्वे प्रवास; भारतातील पहिली फेरी ट्रेन गणेशोत्सवाआधी सुरू